Tuesday, 24 March 2026

राज्यात कार्यरत सर्व ॲग्रीगेटर सेवांवर प्रभावी नियंत्रण प्रस्थापित होईल

 परिवहन मंत्री सरनाईक यांनी परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांना सर्व सुचना समाविष्ट करून ॲग्रीगेटर धोरणाचा अंतिम मसुदा तातडीने सादर करण्याचे निर्देश दिले. हे धोरण लवकरात लवकर अंतिम करून जाहीर करावेजेणेकरून राज्यात कार्यरत सर्व ॲग्रीगेटर सेवांवर प्रभावी नियंत्रण प्रस्थापित होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

000

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi