Wednesday, 18 March 2026

अभियांत्रिकी, वैद्यकीय, कृषी आदी व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी शिक्षण शुल्क दोन वर्षांपासून पूर्णपणे माफ

 राज्यातील नागपूरअमरावतीउत्तर महाराष्ट्रकोकण आदी विभागांतून प्रत्येकी एक अशा एकूण १२ पुरस्कारांचे वितरण यावेळी करण्यात आले. या पुरस्काराची रक्कम एक लाख रुपयांपर्यंत वाढविण्यात आल्याची माहिती देतपुढील काळात ही रक्कम टप्प्याटप्प्याने वाढविण्याचा शासनाचा मानस असल्याचे मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी यावेळी सांगितले

मंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले कीअभियांत्रिकीवैद्यकीयकृषी आदी व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी शिक्षण शुल्क दोन वर्षांपासून पूर्णपणे माफ करण्यात येत आहे. यापूर्वी वार्षिक आठ लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असलेल्या कुटुंबांतील मुलींसाठी ५० टक्के शुल्क शासन देत होते. मात्र आता ती १०० टक्के करण्यात आली आहे. या निर्णयामुळे पहिल्या वर्षी सुमारे २८ हजार आणि यावर्षी तब्बल ५७ हजार मुलींनी व्यावसायिक शिक्षणात प्रवेश घेतल्याचे त्यांनी नमूद केले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi