Wednesday, 18 March 2026

विद्यार्थिनींच्या राहणीमानाचा खर्च भागविण्यासाठी ‘निर्वाह भत्ता’ योजना सुरू

 मंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणालेविद्यार्थिनींच्या राहणीमानाचा खर्च भागविण्यासाठी निर्वाह भत्ता’ योजना सुरू करण्यात  आली आहे  मुंबईसारख्या महानगरात दरमहा सहा हजारकोल्हापूरसारख्या शहरांत ५,१०० रुपये आणि तालुका स्तरावर २,८०० रुपये याप्रमाणे भत्ता दिला जात आहे. यामुळे वसतिगृह उपलब्ध नसल्यास विद्यार्थिनींना राहण्याची व जेवणाची सोय करणे सुलभ होत आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi