Tuesday, 24 March 2026

किमान आधारभूत किंमत (एमएसपी) योजनेंतर्गत धान वाहतूक करणाऱ्या सर्व वाहनांना

 मंत्री छगन भुजबळ म्हणाले की,  किमान आधारभूत किंमत (एमएसपी) योजनेंतर्गत धान वाहतूक करणाऱ्या सर्व वाहनांना जीपीएस प्रणाली बसविण्याबाबत सूचना दिलेल्या आहेत. जे मिलधारक ही प्रणाली बसविणार नाहीत त्यांच्यावर नियमानुसार कारवाई करण्यात येईल. तत्कालीन श्री. तिवाडेजिल्हा पणन अधिकारी म्हणून चंद्रपूर जिल्ह्यात कार्यरत असताना त्यांच्या विरोधी प्राप्त तक्रारींच्या अनुषंगाने प्रधान सचिव सहकार,पणन व वस्त्रोद्योग आणि महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ मर्या. मुंबई यांच्याकडून कार्यवाहीसुरु आहे.

 या प्रश्नाच्या चर्चेत आमदार विजय वडेट्टीवारडॉ.नितीन राऊतसंजय मेश्रामनाना पटोले यांनी सहभाग घेतला.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi