मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, चामोर्शी तालुक्यात भूमीहीन व अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या नावे ५ एकर जमीन दाखवून सरसकट बोनस देण्यात आल्याच्या अनुषंगाने प्राप्त तक्रारींबाबत जिल्हाधिकारी, गडचिरोली यांनी उपविभागीय अधिकारी, चामोर्शी यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमली होती. या समितीच्या अहवालामध्ये खरेदी विक्री संस्था चामोर्शी यांची भूमिका संशयास्पद आहे असे आढळले आहे. या अनुषंगाने दिनांक ३० एप्रिल २०२५ रोजी संबंधित संस्थेवर गुन्हा नोंद करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून जिल्हा पणन अधिकारी यांना कळविण्यात आले. तसेच, या प्रकरणी जिल्हा पणन अधिकारी यांच्याकडून देखील जिल्हाधिकारी कार्यालयाकडून खुलासा मागविण्यात आला आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.
सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Featured post
-
गुडघे दुखी / ढोपर दुखी कारणे - व्यायामाचा अभाव , वाढलेले जास्त वजन , बद्धकोष्ठता , थंड पाणी / पेय उभ्याउभ्याने ...
-
नर्सिंग विद्यार्थ्यांसाठी जर्मनीत प्रशिक्षण व करिअरची सुवर्णसंधी -वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ · महाराष्ट्र-बाडेन...
-
ऑरेंज गेट बोगदा प्रकल्पाला प्रारंभ ; मुंबईच्या वाहतुकी स मोठा दिलासा मिळणार ...
No comments:
Post a Comment