Sunday, 1 February 2026

महाराष्ट्रासाठी काय? Pl share

  महाराष्ट्रासाठी काय?

- महाराष्ट्र ग्रामीण रस्ते प्रकल्प : 378.38 कोटी

- महाराष्ट्र अ‍ॅग्रीबिझनेस प्रकल्प : 167.28 कोटी

- सर्वसमावेशक विकासासाठी इकॉनॉमिक क्लस्टर : 283.77 कोटी

- महाराष्ट्र टर्शरी केअर आणि वैद्यकीय शिक्षण विकास कार्यक्रम : 385.78 कोटी

- उपसा सिंचन योजनांचे सौर ऊर्जीकरण : 207.10 कोटी

- शेती आणि ग्रामीण परिवर्तन प्रकल्प : 646.24 कोटी

- मानवी विकासासाठी कौशल्य आणि अप्लाईड नॉलेज प्रकल्प : 313.65 कोटी

- जिल्ह्यांमध्ये संस्थात्मक संरचना क्षमतावृद्धीसाठी : 240.90 कोटी

- मुंबई-अहमदाबाद हायस्पीड कॉरिडॉर : 6103 कोटी

- मुंबई मेट्रो : 1702 कोटी

- एमयुटीपी 3 : 462 कोटी

- एमएमआरमध्ये ग्रीन मोबिलिटी : 155.32 कोटी

- समृद्धी महामार्गावर आयटीएस : 680.79 कोटी

- पुणे मेट्रो : 517.74 कोटी

(ही केवळ मुंबई, पुण्यातील प्राथमिक आकडेवारी आहे. एकूण : 12,355 कोटी)

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi