Saturday, 20 December 2025

300 मेट्रिक टन डाळिंब निर्यातीचे नियोजन

 300 मेट्रिक टन डाळिंब निर्यातीचे नियोजन

कृषी पणन मंडळाचे कार्यकारी संचालक संजय कदम यांनी यावेळी चालू 2025-26 हंगामात अमेरिकेस सुमारे 300 मेट्रिक टन डाळिंब निर्यातीचे नियोजन करण्यात आले असल्याची माहिती दिली. अमेरिकेतील बाजारपेठेत डाळिंबाची मागणी झपाट्याने वाढत असूनतेथील डाळिंब बाजारपेठ सध्या अंदाजे 1.2 ते 1.5 अब्ज अमेरिकी डॉलर इतकी आहे. विशेषतः भारतीय भगवा’ व सुपर भगवा’ जातींना चवरंग व साखर-आम्ल संतुलनामुळे अधिक मागणी आहे.


No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi