Wednesday, 29 October 2025

सायकलचे माहेरघर असलेल्या पुण्यात खऱ्या अर्थाने आंतरराष्ट्रीय स्पर्धा

 मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणालेसायकलचे माहेरघर असलेल्या पुण्यात खऱ्या अर्थाने आंतरराष्ट्रीय स्पर्धा होत आहे. स्पर्धेच्या माध्यमातून राज्याच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. प्रदूषण आणि जीवनशैलीतील बदलांमुळे उद्भवणाऱ्या आजारांचा विचार करता सायकल चालविण्याला प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. जगभरात सायकलस्वारांचा आदराने गौरव केला जातो. या पार्श्वभूमीवर पुणे ग्रॅण्ड टूर’ सायकलिंग संस्कृतीला नवा आयाम देईल.      

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi