Thursday, 18 September 2025

२५० कोटींची पारितोषिके देणारी पहिलीच योजना

 २५० कोटींची पारितोषिके देणारी पहिलीच योजना

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले कीया स्पर्धेत यशस्वी होणाऱ्या ग्रामपंचायतींना तब्बल २५० कोटी रुपयांचे पारितोषिके दिली जाणार आहेत. इतकी पारितोषिके देणारी ही देशातील पहिलीच योजना आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi