Saturday, 21 December 2024

नदीजोड प्रकल्प संजीवनी ठरणार

 नदीजोड प्रकल्प संजीवनी ठरणार

राज्यातील प्रादेशिक समतोल राखत सिंचन क्षेत्र वाढवण्यात येत असल्याचे सांगत उपमुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले कीसिंचनाचा अनुशेष भरून काढायचा. दुष्काळावर मात करायची आहे. राज्यात जून २०२४ अखेरीस १४ लाख ४० हजार हेक्टर सिंचन क्षमता निर्माण झाली आहे. सध्या ८१ सिंचन प्रकल्पांचे काम सुरु आहे. विदर्भासाठी वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्प संजीवनी ठरणार आहे. नागपूरवर्धाअमरावतीअकोलायवतमाळ व बुलढाणा या ६ जिल्ह्यातील ३ लाख ७१ हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. विदर्भातील ६ जिल्ह्यांमध्ये ७ लाख ८५ हजार हेक्टर अनुशेष होता. जून २०२३ अखेर ७ लाख १२ हजार हेक्टर अनुशेष दूर झालाय. पुढच्या दोन वर्षांत अकोला आणि बुलढाण्याचा अनुशेषही दूर होईल. आम्ही नेटाने अनुशेष दूर करतोयअसेही त्यांनी सांगितले.

सोयाबीन, कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा

 सोयाबीनकापूस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा

राज्यातील सोयाबीनकापूस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने महत्वपूर्ण निर्णय घेतले आहे. सोयाबीन खरेदीसाठी नाफेड आणि एनसीसीएफची ५८६ केंद्र सुरू केले आहेत. आत्तापर्यंत १ लाख ८९ हजार ४५० मेट्रिक टन सोयाबीनची खरेदी केली आहे. ही गेल्या पंधरा वर्षातली सर्वाधिक विक्रमी खरेदी आहे.  राज्यात दि. १२ जानेवारी पर्यंत खरेदी सुरू ठेवणार आहोत आणि गरज पडली तर केंद्र सरकारकडे जाऊन अजून त्याच्यामध्ये वाढ करण्यात येईलअशी ग्वाहीही उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.

राज्यात हमीभावाने कापूस खरेदी साठी कॉटन कार्पोरेशन ऑफ इंडियाने राज्यात १२२ खरेदी केंद्र मंजूर केली आहेत. त्यामध्ये अमरावती व नागपूर विभागात ६२ केंद्रांचा समावेश आहे. कापूस खरेदी साठी राज्यात अजून ३० खरेदी केंद्र सुरू करावीत अशी केंद्राकडे मागणी केली आहे. आतापर्यंत ३८ लाख १० हजार क्विंटल कापसाची खरेदी झाली असल्याचे श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले.

००००

जलयुक्त शिवार योजनेला गती

 जलयुक्त शिवार योजनेला गती

जलयुक्त शिवार दुसऱ्या टप्प्यात ५ हजार ८५२ गावं निवडण्यात आली असून दीड लाख कामांपैकी ७२ हजार कामे पूर्ण झाली आहेत. या वर्षासाठी ६०० कोटींचे विशेष नियोजन केलं आहे. जलयुक्त शिवार योजनेला आम्ही गती दिल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी सागितले.

वस्त्रोद्योग क्षेत्राच्या विकासासाठी २५०० कोटींचा निधी मंजूर

 वस्त्रोद्योग क्षेत्राच्या विकासासाठी २५०० कोटींचा निधी मंजूर

अमरावती आणि नागपूर विभागातील वस्त्रोद्योग क्षेत्राच्या विकासासाठी २५०० कोटींचा निधी मंजूर करण्यात आला. राज्यातील सव्वा लाख युवकांना रोजगार मिळाला असून त्यापैकी २३ हजार ५६४ युवक विदर्भातील आहेतअसेही त्यांनी सांगितले.

औषध खरेदीबाबतच्या तक्रारींची आम्ही गंभीर दखल घेतली असून याबाबत कोणतेही गैरप्रकार खपवून घेतले जाणार नाहीगरीबांच्या जिवाशी खेळण्याचा कोणालाही अधिकार नाही. दोषींवर कठोर कारवाई केली जाईलअशी ग्वाही उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी दिली.

नक्षलवादाचे समूळ उच्चाटन करण्याचा निर्धार

 नक्षलवादाचे समूळ उच्चाटन करण्याचा निर्धार

गडचिरोलीसारख्या नक्षलग्रस्त भागाचा पालकमंत्री असल्यापासून या भागातला नक्षलवादाचा बिमोड करण्याचा प्रयत्न केला आणि त्यात मोठ्या प्रमाणात यश देखील आले आहेयाचा मला अभिमान वाटतो. मार्च २०२५ पर्यत नक्षलवादाचे समूळ उच्चाटन करण्याचा निर्धार करण्यात आला आहे. गडचिरोलीसारख्या भागात विविध प्रकल्प आलेरोजगार आले त्यामुळे या भागापर्यंत विकास पोहोचलापरिणामी येथील जनतेची मानसिकता बदलली ते मूळ प्रवाहात आले. त्याचाच परिणाम आपण लोकसभाविधानसभेच्या निवडणुकीत पाहिला तेथे विक्रमी मतदान झालेअसे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले.

*पिने वलोको पिनेका बहाना चाहिएWorld Whisky Day* 🥃 दारू बनवून एका लाकडी पिंपात भरून ७/१२/१८/२४/३०/३६ वर्ष ठेवली जाते, त्यातलं स्पिरिट उडावे म्हणून, समजा आज रोजी एका लाकडी पिंपात १०० लिटर दारू भरून ठेवली आणि ७ वर्षांनंतर पिंप उघडला तर त्यातून फक्त ७५ लिटर दारू निघते २५ लिटर उडून जाते त्या प्रोसेस ला मॉलटेड म्हणतात. *सिंगल मॉलटेड* दारू ७ ते १२ वर्ष जुनी असते आणि *डबल मॉलटेड* दारू १८ ते ३६ वर्ष जुनी असते. *जॅक डॅनियल, चिवास रिगल, जॉनी वॉकर, ब्लॅक डॉग, सारखे ब्रँड म्हणूनच महाग विकल्या जातात.* 🥃 मिलिटरी चा *"Only for defence use"* चा स्टॅम्प असलेली दारू ही कमीत कमी १२ वर्ष जुनी असते. 🥃 वाईन शॉप मध्ये मिळणारी *"ओल्ड मंक"* ही रम ७ वर्ष जुनी असते म्हणून तिचा चाहता वर्ग खूप जास्त आहे. 🥃 दारू *प्रमाणाबाहेर प्यायलेलं शरीरासाठी नक्कीच हानिकारक आहे, पण मर्यादेत मध्ये दारू पिणं हे शरीरासाठी तितकंच फायद्याचं सुद्धा आहे.* 🥃 वाईन प्यायल्यामुळे रक्त शुद्ध होतं, स्किन नितळ होऊन ग्लोव् येतो, म्हणून *रेग्युलर वाईन पिणारे गोरे असतात, चेहऱ्यावर लाली येते, फेअर अँड लवली लावण्यापेक्षा किंवा ब्युटी पार्लर मध्ये जाण्यापेक्षा महिनाभर रोज १०० ते २०० मिली वाईन पिऊन बघा, फरक कळेल.* 🥃 *व्हिस्की प्यायल्याने शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी होते.* 🥃 *रम प्यायल्याने हृदयविकार होत नाही.* 🥃 *तसेच वोडका प्यायल्याने शरीरातील अनावश्यक चरबी कमी होते.* 🥃 दारू पिणं हे जर वाईट असेल तर जगातील ७०% लोक वाईट आहेत, असा अर्थ होतो. 🥃 *दारू बनवण्यापासून पिण्यापर्यंत एक कला आहे, ती योग्य प्रमाणात व मर्यादेत जोपासली पाहिजे...* 🥃🍻🥃🍻🥃🍻🥃🍻 🙏आज *जागतिक मद्य दिन* सर्व *मद्यप्रेमींना मद्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.* चियर्स👍🥃 ....धन्यवाद 🙏 ..... *एक निर्व्यसनी मित्र.*.🥃🍸🍷🍾 🤠

 **World Whisky Day*

पिने वलोको पिनेका बहाना चाहिए

🥃 दारू बनवून एका लाकडी पिंपात भरून  ७/१२/१८/२४/३०/३६ वर्ष ठेवली जाते, त्यातलं स्पिरिट उडावे म्हणून, समजा आज रोजी एका लाकडी पिंपात १०० लिटर दारू भरून ठेवली आणि ७ वर्षांनंतर पिंप उघडला तर त्यातून फक्त ७५ लिटर दारू निघते २५ लिटर उडून जाते त्या प्रोसेस ला मॉलटेड म्हणतात.

*सिंगल मॉलटेड* दारू ७ ते १२ वर्ष जुनी असते आणि *डबल मॉलटेड* दारू १८ ते ३६ वर्ष जुनी असते. *जॅक डॅनियल, चिवास रिगल, जॉनी वॉकर, ब्लॅक डॉग, सारखे ब्रँड म्हणूनच महाग विकल्या जातात.*

🥃 मिलिटरी चा *"Only for defence use"* चा स्टॅम्प असलेली दारू ही कमीत कमी १२ वर्ष जुनी असते. 

🥃 वाईन शॉप मध्ये मिळणारी *"ओल्ड मंक"* ही रम ७ वर्ष जुनी असते म्हणून तिचा चाहता वर्ग खूप जास्त आहे.

🥃 दारू *प्रमाणाबाहेर प्यायलेलं शरीरासाठी नक्कीच हानिकारक आहे, पण मर्यादेत मध्ये दारू पिणं हे शरीरासाठी तितकंच फायद्याचं सुद्धा आहे.* 

🥃 वाईन प्यायल्यामुळे रक्त शुद्ध होतं, स्किन नितळ होऊन ग्लोव् येतो, म्हणून *रेग्युलर वाईन पिणारे गोरे असतात, चेहऱ्यावर लाली येते, फेअर अँड लवली लावण्यापेक्षा किंवा ब्युटी पार्लर मध्ये जाण्यापेक्षा महिनाभर रोज १०० ते २०० मिली वाईन पिऊन बघा, फरक कळेल.*

🥃 *व्हिस्की प्यायल्याने शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी होते.* 

🥃 *रम प्यायल्याने हृदयविकार होत नाही.*

🥃 *तसेच वोडका प्यायल्याने शरीरातील अनावश्यक चरबी कमी होते.*

🥃 दारू पिणं हे जर वाईट असेल तर जगातील ७०% लोक वाईट आहेत, असा अर्थ  होतो.

🥃 *दारू बनवण्यापासून  पिण्यापर्यंत एक कला आहे, ती योग्य प्रमाणात व मर्यादेत जोपासली पाहिजे...*

🥃🍻🥃🍻🥃🍻🥃🍻

🙏आज *जागतिक मद्य दिन*

सर्व *मद्यप्रेमींना मद्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.*

चियर्स👍🥃    

....धन्यवाद 🙏

..... *एक निर्व्यसनी मित्र.*.🥃🍸🍷🍾

  🤠

महसूल मुंद्रांक माफी बाबत,pl share

Featured post

Lakshvedhi