Saturday, 21 December 2024

*पिने वलोको पिनेका बहाना चाहिएWorld Whisky Day* 🥃 दारू बनवून एका लाकडी पिंपात भरून ७/१२/१८/२४/३०/३६ वर्ष ठेवली जाते, त्यातलं स्पिरिट उडावे म्हणून, समजा आज रोजी एका लाकडी पिंपात १०० लिटर दारू भरून ठेवली आणि ७ वर्षांनंतर पिंप उघडला तर त्यातून फक्त ७५ लिटर दारू निघते २५ लिटर उडून जाते त्या प्रोसेस ला मॉलटेड म्हणतात. *सिंगल मॉलटेड* दारू ७ ते १२ वर्ष जुनी असते आणि *डबल मॉलटेड* दारू १८ ते ३६ वर्ष जुनी असते. *जॅक डॅनियल, चिवास रिगल, जॉनी वॉकर, ब्लॅक डॉग, सारखे ब्रँड म्हणूनच महाग विकल्या जातात.* 🥃 मिलिटरी चा *"Only for defence use"* चा स्टॅम्प असलेली दारू ही कमीत कमी १२ वर्ष जुनी असते. 🥃 वाईन शॉप मध्ये मिळणारी *"ओल्ड मंक"* ही रम ७ वर्ष जुनी असते म्हणून तिचा चाहता वर्ग खूप जास्त आहे. 🥃 दारू *प्रमाणाबाहेर प्यायलेलं शरीरासाठी नक्कीच हानिकारक आहे, पण मर्यादेत मध्ये दारू पिणं हे शरीरासाठी तितकंच फायद्याचं सुद्धा आहे.* 🥃 वाईन प्यायल्यामुळे रक्त शुद्ध होतं, स्किन नितळ होऊन ग्लोव् येतो, म्हणून *रेग्युलर वाईन पिणारे गोरे असतात, चेहऱ्यावर लाली येते, फेअर अँड लवली लावण्यापेक्षा किंवा ब्युटी पार्लर मध्ये जाण्यापेक्षा महिनाभर रोज १०० ते २०० मिली वाईन पिऊन बघा, फरक कळेल.* 🥃 *व्हिस्की प्यायल्याने शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी होते.* 🥃 *रम प्यायल्याने हृदयविकार होत नाही.* 🥃 *तसेच वोडका प्यायल्याने शरीरातील अनावश्यक चरबी कमी होते.* 🥃 दारू पिणं हे जर वाईट असेल तर जगातील ७०% लोक वाईट आहेत, असा अर्थ होतो. 🥃 *दारू बनवण्यापासून पिण्यापर्यंत एक कला आहे, ती योग्य प्रमाणात व मर्यादेत जोपासली पाहिजे...* 🥃🍻🥃🍻🥃🍻🥃🍻 🙏आज *जागतिक मद्य दिन* सर्व *मद्यप्रेमींना मद्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.* चियर्स👍🥃 ....धन्यवाद 🙏 ..... *एक निर्व्यसनी मित्र.*.🥃🍸🍷🍾 🤠

 **World Whisky Day*

पिने वलोको पिनेका बहाना चाहिए

🥃 दारू बनवून एका लाकडी पिंपात भरून  ७/१२/१८/२४/३०/३६ वर्ष ठेवली जाते, त्यातलं स्पिरिट उडावे म्हणून, समजा आज रोजी एका लाकडी पिंपात १०० लिटर दारू भरून ठेवली आणि ७ वर्षांनंतर पिंप उघडला तर त्यातून फक्त ७५ लिटर दारू निघते २५ लिटर उडून जाते त्या प्रोसेस ला मॉलटेड म्हणतात.

*सिंगल मॉलटेड* दारू ७ ते १२ वर्ष जुनी असते आणि *डबल मॉलटेड* दारू १८ ते ३६ वर्ष जुनी असते. *जॅक डॅनियल, चिवास रिगल, जॉनी वॉकर, ब्लॅक डॉग, सारखे ब्रँड म्हणूनच महाग विकल्या जातात.*

🥃 मिलिटरी चा *"Only for defence use"* चा स्टॅम्प असलेली दारू ही कमीत कमी १२ वर्ष जुनी असते. 

🥃 वाईन शॉप मध्ये मिळणारी *"ओल्ड मंक"* ही रम ७ वर्ष जुनी असते म्हणून तिचा चाहता वर्ग खूप जास्त आहे.

🥃 दारू *प्रमाणाबाहेर प्यायलेलं शरीरासाठी नक्कीच हानिकारक आहे, पण मर्यादेत मध्ये दारू पिणं हे शरीरासाठी तितकंच फायद्याचं सुद्धा आहे.* 

🥃 वाईन प्यायल्यामुळे रक्त शुद्ध होतं, स्किन नितळ होऊन ग्लोव् येतो, म्हणून *रेग्युलर वाईन पिणारे गोरे असतात, चेहऱ्यावर लाली येते, फेअर अँड लवली लावण्यापेक्षा किंवा ब्युटी पार्लर मध्ये जाण्यापेक्षा महिनाभर रोज १०० ते २०० मिली वाईन पिऊन बघा, फरक कळेल.*

🥃 *व्हिस्की प्यायल्याने शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी होते.* 

🥃 *रम प्यायल्याने हृदयविकार होत नाही.*

🥃 *तसेच वोडका प्यायल्याने शरीरातील अनावश्यक चरबी कमी होते.*

🥃 दारू पिणं हे जर वाईट असेल तर जगातील ७०% लोक वाईट आहेत, असा अर्थ  होतो.

🥃 *दारू बनवण्यापासून  पिण्यापर्यंत एक कला आहे, ती योग्य प्रमाणात व मर्यादेत जोपासली पाहिजे...*

🥃🍻🥃🍻🥃🍻🥃🍻

🙏आज *जागतिक मद्य दिन*

सर्व *मद्यप्रेमींना मद्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.*

चियर्स👍🥃    

....धन्यवाद 🙏

..... *एक निर्व्यसनी मित्र.*.🥃🍸🍷🍾

  🤠

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi