वस्त्रोद्योग क्षेत्राच्या विकासासाठी २५०० कोटींचा निधी मंजूर
अमरावती आणि नागपूर विभागातील वस्त्रोद्योग क्षेत्राच्या विकासासाठी २५०० कोटींचा निधी मंजूर करण्यात आला. राज्यातील सव्वा लाख युवकांना रोजगार मिळाला असून त्यापैकी २३ हजार ५६४ युवक विदर्भातील आहेत, असेही त्यांनी सांगितले.
औषध खरेदीबाबतच्या तक्रारींची आम्ही गंभीर दखल घेतली असून याबाबत कोणतेही गैरप्रकार खपवून घेतले जाणार नाही, गरीबांच्या जिवाशी खेळण्याचा कोणालाही अधिकार नाही. दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी दिली.
No comments:
Post a Comment