Wednesday, 3 April 2024

या वर्षी येणारे सण आणि उत्सव.....* (०९.०४.२०२४ ते १३.०३.२०२५)

 *या वर्षी येणारे सण आणि उत्सव.....*

(०९.०४.२०२४ ते १३.०३.२०२५)


*चैत्र शुद्ध प्रतिपदा गुडी पाडवा. दि ९/४/२०२४ मंगळवार.

*श्रीराम नवमी.१७/४/२०२४ बुधवार.

*हनुमान जयंती.२३/४/२०२४ मंगळवार.

*अक्षय तृतीया.१०/५/२०२४ शुक्रवार.

*नृसिंह जयंती. २१/५/२०२४ मंगळवार.

*वटपौर्णिमा.२१/६/२०२४ शुक्रवार.

*गुरु पौर्णिमा. २१/७/२०२४ रविवार.

*नागपंचमी.९/८/२०२४ शुक्रवार.

*रक्षाबंधन.१९/८/२०२४ सोमवार.

*गोकुळ अष्टमी.२६/८/२०२४ सोमवार.

*पोळा.२/९/२०२४ सोमवार.

*हरितालिका.६/९/२०२४ शुक्रवार. 

*गणेश पार्थिव पुजन. ७/९/२०२४ शनिवार.

*गौरी आवाहन. १०/९/२०२४ मंगळवार.

*अनंत चतुर्दशी. १७/९/२०२४ मंगळवार.

*सर्वपित्री अमावस्या. २/१०/२०२४.बुधवार.

*नवरात्रारंभ. ३/१०/२०२४ गुरुवार.

*विजयादशमी. १२/१०/२०२४ शनिवार.

*कोजागिरी पौर्णिमा. १६/१०/२०२४ बुधवार.

*नरकचतुर्दशी. ३१/१०/२०२४ गुरुवार.

*लक्ष्मीपूजन. १/११/२०२४ शुक्रवार.

*बलिप्रतिपदा. २/११/२०२४ शनिवार.

*भाऊबीज. ३/११/२०२४ रविवार.

*चंपाषष्ठी.७/१२/२०२४ शनिवार.

*दत्त जयंती. १४/१२/२०२४ शनिवार.

*मकरसंक्रांत. १४/१/२०२५ मंगळवार.

*गणेश जयंती. १/२/२०२५ शनिवार.

*वसंत पंचमी. २/२/२०२५ रविवार.

*रथसप्तमी. ४/२/२०२५ मंगळवार.

*छ.शिवाजी महाराज जयंती. १९/२/२०२५ बुधवार.

*महाशिवरात्र. २६/२/२०२५ बुधवार.

*होळी.१३/३/२०२५ गुरुवार.


*डॉ. सुनील इनामदार, संग्रहक, ९८२३०३४४३४.*

इस्राईल वॉचमन पाहा तार खर, शेअर करा


 

Tuesday, 2 April 2024

कापुराचे झाड*कोणा कोणाला हवे

 🛟🫁🫀💓🫀🫁🛟                                            *कापुराचे झाड*

--एक कापूरचे झाड अर्धा किलो मीटरच्या रेडिअसमधील हवा शुद्ध करते.. 

आता हे झाड शेतात लावणार आहे, कारण हे फार मोठे होते जवळपास ८० ते ९० फुट उंच व मुळे खोलवर जातात व पसरतात

इंग्रजांनी त्यांच्या फायद्या साठी आपली ही महाकाय झाडे तोडायला लावली व चहा आणी रबराची शेती केली, लोकांना कापुराचे झाड असते हे ही माहीत नाही हे दुर्भाग्य... 

हे झाड भारतातुन जवळपास नाहीसे झाल्यातच जमा आहे , लोकांनी कापुराचे झाड आवर्जुन मोकळ्या जागेत लावावे व आपल्या इथे नामशेष होत चाललेल्या झाडाला पुनर्जीवन द्यावे... 

एक कापूरचे झाड अर्धा किलो मीटरच्या रेडिअसमधील हवा शुद्ध करते, शुद्ध कापुराचे फायदे सगळ्यांना माहीत आहेतच, पूजेला आपण जो कापूर वापरतो, तो खरा कापूर नाहीच, त्याचा तोटाच जास्त, भीमसेनी कापूर हा शुद्ध व तो ह्या झाडापासून मिळवता येतो.

*रोप ऍमेझॉन* वरून मागवता येते, *हिरवे पुण्य नर्सरी, नाशिक* येथे मिळेल..


*Akash Ahale :* 

*कापूर रोपे बुकिंग फॉर्म  - हिरवेपुण्य नर्सरी.* 


* कापूर रोपे बुकिंग साठी खाली दिलेल्या लिंक वर तुमची माहिती भरा आणि पेमेंट करा. 

* रोपे विक्री १५ जून पासून.  

* रोपे लहान असल्या कारणाने ज्यांना नर्सरीत येऊन रोपे नेता येतील त्यांनी नर्सरीतून न्यावे. 

* ज्यांना बसने डिलेव्हरी हवी आहे त्यांना डिलेव्हरी चार्जेस जादा लागतील व ते पार्सल बुकिंगच्या वेळेवर कळवण्यात येतील.


रोप किंमत *₹१५०/-* प्रति रोप ..                  

रोपाची उंची ६ इंच ते १ फूट 


पुणे आणि उर्वरित महाराष्ट्र ह्या परिसरात रोप हवे असल्यास ह्या नंबर वर कॉल करा -  

*अमृता पारेख:*

 *०८३२९२०८८८२* 

मुंबई - कोंकण परिसरात आणि इतर भारतीय राज्यात रोप हवे असल्यास ह्या नंबर वर कॉल करा *चिरंतन पारेख :*

*०९६७३९१७७७१* 


*हिरवेपुण्य नर्सरी -*

एम. एस. इ. बी. सब-स्टेशन जवळ, पाथर्डी रोड इंदिरानगर नाशिक - ४२२००९..

*ऑफिस क्र: ०२५३२९७००१८*       

*मोबा : ०९६७३९१७७७१*                


*कृपया हा मेसेज  इतर ग्रुपवर शेयर करा*

Coke,Pepsi घर-घर में पैकिंग*😳

 *Coke,Pepsi घर-घर में पैकिंग*😳



**देखा दोस्तो!*

🫵🫵🫵🫵🫵🫵

*आज अभी से ही मार्केट का बाहर का कुछ भी ऐसी चीजे खाना पीना बंद करो। और घर पर फलों का जूस पियो, नीबू पानी पियो।*

🫵🫵

**जिहादियों द्वारा बड़े स्तर पर जिहाद फैलाया जा रहा है। जिहादियों की पूरी कोशिश हो रही है मार्केट की हर खाने पीने की चीजे के लेवल बदलकर बड़े तौर पर मिलावट चल रही है और जहां काफिर आबादी ज्यादा है वहा सप्लाई करते हैं। ऊपर लेवल पक्के लगा कर अन्दर चीजे मिलावटी है जिससे कैंसर, टीवी, हार्ट अटैक, कमर दर्द एवम सांस की बीमारियां हो रही हैं*

✍️✍️

**मैं बहुत मुस्किल से आपको हर सच दिखाने की कोशिश करता हूं लेकिन फिर भी आपको मेरी बात नही माननी तो अपनी मौत खुद मरो।*

Monday, 1 April 2024

पारदर्शक, प्रचलित नियम व धोरणानुसारच रूग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया प्रक्रियेत कोणतीही अनियमितता नाही आरोग्य विभागाची माहिती

 पारदर्शकप्रचलित नियम व धोरणानुसारच रूग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया

प्रक्रियेत कोणतीही अनियमितता नाही

आरोग्य विभागाची माहिती

 

            मुंबईदि. 1 : आपत्कालीन वैद्यकीय सेवा पुरविण्यासाठीच्या रूग्ण्वाहिका खरेदी संदर्भातील  संपूर्ण निविदा प्रक्रिया प्रचलित नियम व धोरणानुसार अत्यंत पारदर्शकप्रमाणे राबविण्यात आली आहे. त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार किंवा अनियमितता झालेली नाही. तसेच सद्यस्थितीत प्राप्त सेवापुरवठादारासोबत सामंजस्य करार करण्यात आलेला नसून अद्यापपर्यंत शासनामार्फत पुरवठादारास कोणताही निधी देण्यात आलेला नाहीअशी माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली आहे.

            सद्य:स्थितीत वापरात असलेल्या रुग्णवाहिका या 10 वर्ष जुन्या असल्यामुळे व निविदेचा कालावधी समाप्त होत असल्यामुळे सद्यस्थितीत सुरू असलेल्या प्रकल्पाअंतर्गत मंजूर जुन्या तांत्रिक विनिर्देशानुसार (Technical Specification) नवीन सेवा पुरवठादाराची नियुक्ती करण्याकरिता शासन निर्णय 04 ऑगस्ट, 2023 नुसार प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती.

            प्रशासकीय मान्यतेमधील दर अंदाजित होते. तसेच त्यात मध्यवर्ती संपर्क कक्ष (108) (ERC- Emergency Response Centre) करीताचा खर्च अंतर्भूत करण्यात आलेला नव्हता. तसेच या प्रशासकीय मान्यतेमध्ये वार्षिक दरवाढ 8 टक्के तसेच सेवा पुरवठादारामार्फत करावयाच्या 51 टक्के भांडवली गुंतवणुकीच्या अनुषंगाने अपेक्षित भांडवली गुंतवणूक परतावा याचा अंतर्भाव करण्यात आलेला नव्हता. प्रशासकीय मान्यतेवेळी विचारात घेण्यात आलेले तांत्रिक विनिर्देश हे 10 वर्षे जुने असल्यामुळे ते गरजेनुसार अद्ययावत करण्यात आले.

            सदर निविदेत वाढीव इंधन दर आणि अद्ययावत रुग्णवाहिकेचा वाढीव देखभाल दुरुस्ती दर सुद्धा निविदा अंतिम करताना विचारात घेण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे वैद्यकीय जगातील गरजेनुसार नवीन उपकरणांचे तांत्रिक विनिर्देश सुद्धा तज्ज्ञ समितीमार्फत अद्ययावत करण्यात आले. रुग्णवाहिकेत आधुनिक सुविधा असल्यामुळे महाराष्ट्रातील नागरिकांना अत्यंत अद्ययावत अशा पद्धतीच्या आपत्कालीन वैद्यकीय सेवेचा लाभ मिळणार आहे. उपरोक्त बाबीचा विचार करुन निविदा प्रसिद्ध करण्यात आली होती.

             प्रथम निविदेस एकही निविदाकार प्राप्त न झाल्यामुळे पुनःश्च निविदा करण्यात आली व सदर निविदेस देखील दोन मुदतवाढीनंतर एकच निविदाधारक प्राप्त झाला. मात्र उद्योग व उर्जा विभागाच्या शासन निर्णय  दिनांक 1 डिसेंबर 2016 मधील मुद्दा क्र 4.4.3.1 व दि. 29 ऑक्टोबर 2021 रोजीच्या केंद्र शासनाच्या वित्त विभागाच्या खरेदी धोरण विभागाच्या परिपत्रकामधील मुद्दा क्र 11.8 मध्ये नमूद नुसार सर्व अटींची पूर्तता होत असूनसद्यस्थितीत कार्यरत पुरवठादाराचे कंत्राट संपुष्टात येत असल्यामुळे व सदर सेवा आपत्कालीन असल्यामुळे एक निविदाकार असून देखील त्यासह पुढे जाण्याचा निर्णय अपर मुख्य सचिव (वित्त) यांच्या अध्यक्षतेखालील निविदा समितीमध्ये घेण्यात आला.

            सदरील निविदेमध्ये मे. सुमित फॅसिलिटीज लिमिटेडमे. बीव्हीजी इंडिया लिमिटेड व मे. एसएसजी ट्रान्‍सपोर्ट  सॅनिटेरीयोएस.एल यांनी संयुक्तपणे सहभाग घेतलेला आहे. आयुक्तआरोग्य सेवा यांच्या स्तरावरील समितीमार्फत प्रथम वाटाघाटी करण्यात आली व त्यानंतर अपर मुख्य सचिववित्त यांच्या अध्यक्षतेखाली निविदा समितीमार्फत निविदेत प्राप्त वाढीव दराबाबत संपूर्ण विश्लेषण (Cost Analysis) करण्यात येऊन त्यापश्चात पुनश्च वाटाघाटी करण्यात आली. निविदा समितीची मान्यता व  तद्नंतर मंत्रीमंडळाने प्रदान केलेल्या अधिकारानुसार नवीन सुधारित प्रशासकीय मान्यता दि. 15 मार्च 2024 रोजीच्या शासन निर्णयान्वये देण्यात आली आहे.

            शासन निर्णय दि.15 मार्च 2024 च्या प्राप्त सुधारित प्रशासकीय मान्यतेनुसार निविदेमधील पात्र संयुक्त निविदाकार मे.सुमित फॅसिलिटीज लिमिटेडमे. बीव्हीजी इंडिया लिमिटेड व मे.एसएसजी ट्रान्‍सपोर्ट सॅनिटेरीयोएस.एल यांना लेटर ऑफ अवार्ड’ देण्यात आले आहे.

            पूर्वीच्‍या करारानुसार 233 ॲडव्हान्स लाइफ सपोर्टिंग अॅम्ब्युलेन्स (एएलएस) आणि 704 बेसिक लाइफ सपोर्टिंग अॅम्ब्युलेन्स (बीएलएस) अशा एकूण 937 रुग्‍णवाहिकांचा आपत्‍कालीन सेवेत समावेश होता. प्रस्तावित योजनेंतर्गत वाढलेल्या लोकसंख्येच्या निकषानुसारनवीन निविदेमध्‍ये ॲडव्हान्स लाइफ सपोर्टिंग अॅम्ब्युलेन्स (एएलएस) 255 आणि बेसिक लाइफ सपोर्टिंग अॅम्ब्युलेन्स (बीएलएस) 1274, तसेच निओ नटल (Neo Natal) अॅम्ब्युलेन्स 36, बाइक अॅम्ब्युलेन्स 166 व वॉटर अॅम्ब्युलेन्स 25 अशा एकूण 1756 नवीन रुग्णवाहिका कार्यान्वित करावयाचे प्रस्तावित आहेअशी माहिती देण्यात आली आहे.

--

त्या" तलावातील गाळामुळे कोणतं रहस्य उलगडलं? • तुमच्यासाठी खास कोर्स ‘पुरातत्वशास्त्राची ओळख’

 त्या" तलावातील गाळामुळे कोणतं रहस्य उलगडलं?

• तुमच्यासाठी खास कोर्स ‘पुरातत्वशास्त्राची ओळख’


पुण्याकडून सासवड-जेजुरीला जाताना दिवे घाट लागतो. या घाटातून खाली पाहिलं की एक सुंदर तलाव दिसतो- मस्तानी तलाव. पावसाळ्यात चांगला पाऊस झाला तर तलावात बऱ्यापैकी पाणी असतं, नाहीतर कोरडा ठणठणीत. २००२ ते २००४ हा काळ महाराष्ट्रासाठी दुष्काळी होता. तलाव कोरडाच होता. त्याची पाणी साठवण्याची क्षमता वाढवण्यासाठी त्यातला गाळ उपसण्याचे ठरले. शेतकऱ्यांनी शेतासाठी गाळ उपसून न्यावा, असे जाहीर करण्यात आले. त्यांना गाळ मिळेल आणि तलावातला गाळही कमी होईल. या आवाहनाला थोडाफार प्रतिसाद मिळाला.

तलाव कोरडा असल्याची संधी साधून काही पुरातत्वअभ्यासकांनी त्यातल्या गाळाचा अभ्यास करण्याचे ठरवले. वेगवेगळ्या खोलीवरील गाळाचे नमुने मिळवले आणि त्यांचे विश्लेषण केले. त्यातून सर्वसाधारणपणे असे लक्षात आले की सुमारे दीड हजार वर्षांच्या काळात त्या भागातील हवामान आतासारखेच कोरडे होते. त्यात इतक्या काळात विशेष फरक पडला नव्हता... पण गाळावरून इतक्या जुन्या काळातील हवामानाचा उलगडा कसा करता आला?

छोट्याशा गोष्टीवरून इतिहास, संस्कृती उलगडणारी अभ्यासशाखा म्हणजे पुरातत्वशास्त्र (Archaeology)! त्याबद्दल अनेकांना कुतूहल असते, पण नेमकी माहिती नसते. म्हणूनच ‘भवताल इको-कोर्सेस’ तर्फे सर्वसामान्यांसाठी ‘पुरातत्वशास्त्राची ओळख’ (Introduction to Archaeology) हा शनिवार-रविवार असा ऑनलाईन वीकेंड कोर्स आखण्यात आला आहे.

कालावधी:
२७ एप्रिल ते २६ मे २०२४

(जागा मर्यादित.)

अधिक माहिती व नावनोंदणीसाठी लिंक:

संपर्क:
9545350862 / bhavatal@gmail.com

--

भवताल
(हवा, पाणी, पर्यावरणाचा आरसा)
९५४५३५०८६२ / bhavatal@gmail.com

Bhavatal
(A platform dedicated to issues in water, environment and sustainability)
9545350862 / bhavatal@gmail.com

🙏🙏श्री स्वामी समर्थ 🙏🙏: *गाय मातेचे महत्व*

 🙏🙏श्री स्वामी समर्थ 🙏🙏: *गाय मातेचे महत्व*

1. प्रत्येक व्यक्तीचा जन्म गायीचा पुत्र म्हणून होतो, म्हणून त्याला गोत्र आहे.


2. प्रत्येक व्यक्तीला गो-धुळीच्या वेळी लग्नाचा मुहूर्त हवा असतो.


3. प्रत्येक व्यक्तीला मृत्यूनंतर गोलोक धामला जायचे असते.प्रत्येक जीवाला गोलोकवासात जायचे असते.


4. प्रत्येक जीवाला मृत्यूपूर्वी गाय दान करून वैतरणी पार करायची असते.

           विचार करा! प्रत्येक इच्छा पूर्ण होण्यासाठी आई गाईचा आधार. पण त्याच गायीची सेवा करायला वेळ मिळत नाही.


     #गोमातेविषयी_काही_महत्त्वाच्या_गोष्टी -🚩


1. ज्या ठिकाणी गाय माता उभी राहून आनंदाने श्वास घेते. तिथे वास्तुदोष संपतात.


2. ज्या ठिकाणी गाय माता आनंदाने रडू लागते त्या ठिकाणी देवता फुलांचा वर्षाव करतात.


3. गाईच्या गळ्यात घंटा बांधावी; गाईच्या गळ्यात बांधलेली घंटा वाजवून गायीची आरती केली जाते.


4 गाईची शेपटी डोक्यावर फिरवून दृष्ट काढतात


5. गोमातेच्या खुरांमध्ये नागदेवता वास करते. गाई माता ज्या ठिकाणी फिरते त्या ठिकाणी साप आणि विंचू येत नाहीत.


6. गाईच्या गोठ्यात लक्ष्मीचा वास असतो.


7. गायीच्या उजव्या डोळ्यात सूर्य आणि डाव्या डोळ्यात चंद्र वास करतो.


8. गाईच्या दुधात सोन्याचे तत्व आढळते, ज्यामुळे रोग होण्याची शक्यता कमीच असते.


9. हनुमानजी मातेच्या शेपटीत राहतात. जर एखाद्या व्यक्तीला दृष्टीदोष असेल तर गायीच्या शेपटीला डोकं लावल्याने दृष्टी विकारापासून मुक्ती मिळते.


10.गाईच्या पाठीवर एक उंच वशिंड आहे, त्यात सूर्य केतू नाडी आहे. रोज सकाळी अर्धा तास गाईच्या पाठीवर हात फिरवल्याने रोग नष्ट होतात.


11. गाईला चारा खायला दिल्याने तेहतीस प्रकारातील देवतांना भोग अर्पण केले जातात.


12. गाईचे दूध, तूप, लोणी, दही, शेण आणि गोमूत्र यापासून बनवलेले पंचगव्य हजारो रोगांवर औषध आहे. याच्या सेवनाने असाध्य रोग नष्ट होतात.


13. ज्या व्यक्तीची भाग्यरेषा झोपलेली असेल, त्यांनी गूळ तळहात ठेवून गाय मातेला जिभेने चाटल्यास, मातेच्या तळहातावर ठेवलेला गूळ चाटल्यास त्या व्यक्तीची झोपेची भाग्यरेषा उघडते.


14. गाईच्या चार पायांमध्ये प्रदक्षिणा केल्याने माणूस भयमुक्त होतो.


15. महान विद्वान धर्मरक्षक गौ कर्णजी महाराज यांचा जन्म गाईच्या पोटातून झाला होता.


16. देव-देवतांनी या पृथ्वीतलावर केवळ गाय मातेच्या सेवेसाठी अवतार घेतला आहे.


17. गाय मातेने वासराला जन्म दिल्यावर पहिले दूध वंध्यत्व नसलेल्या स्त्रीला पाजल्याने तिचे वंध्यत्व संपते.


18. निरोगी गायीचे दोन तोळे गोमूत्र दररोज सात पदरी कपड्यात गाळून घेतल्यास सर्व रोग नाहीसे होतात.


19. जो गाई मातेकडे प्रेमळ नजरेने पाहतो त्याला गाईची कृपा प्राप्त होते.


20. काळ्या गायीची पूजा केल्याने नऊ ग्रह शांत राहतात. जे धर्माने गाईची पूजा करतात, ते शत्रू दोषांपासून मुक्त होतात.


21. गाय हे फिरते मंदिर आहे. आपल्या सनातन धर्मात तेहतीस देवता आहेत, आपण दररोज तेहतीस प्रकारच्या देवतांच्या मंदिरात जाऊ शकत नाही, परंतु गाय मातेच्या दर्शनाने सर्व देवता दिसतात.


22. कोणतेही शुभ कार्य रखडले असेल, वारंवार प्रयत्न करूनही यश मिळत नसेल, तर गाईच्या कानात सांगा, ते रखडलेले काम होईल.


23. गाय ही सर्व सुखाची दाता आहे.


आई तू शाश्वत आहेस! तुझे गुण शाश्वत! तुझ्या गुणांचे वर्णन करण्याएवढा मी सक्षम नाही गोसेवा हीच खरी समाजसेवा

 🙏🙏श्री स्वामी समर्थ 🙏🙏:

             ( कुंडली तज्ञ )

संपर्क- *9518780983*

    मंगळ दोष काळसर्प दोष पती-पत्नी मतभेद गृह क्लेश नौकरी अडचण व्यापारात  तणाव अश्या अनेक समस्यावर निःशुल्क मार्गदर्शन व खात्रीशीर उपाय आपली कुंडली पाहण्यासाठी जन्म तारीख व जन्म वेळ व्हाटसप करा सर्व समस्येवर समाधान मिळवण्यासाठी निःसंकोचपणे आपण कॉल करू शकतात.

▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️

Featured post

Lakshvedhi