Monday, 16 November 2026

गडचिरोलीतील स्थानिक तरुण आणि महिलांना उद्योग क्षेत्रातील प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगारक्षम आणि स्वावलंबी

 गडचिरोलीतील स्थानिक तरुण आणि महिलांना उद्योग क्षेत्रातील प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगारक्षम आणि स्वावलंबी बनवणे हा या केंद्राचा मुख्य उद्देश आहे.

 

उपलब्ध प्रमुख प्रशिक्षण अभ्यासक्रम

• तांत्रिक आणि अभियांत्रिकी कौशल्ये.* वेल्डिंग, इलेक्ट्रिकल, सोलर तंत्रज्ञान, प्लंबिंग, एमईपी आणि दुचाकी वाहन दुरुस्ती.

 

• बांधकाम आणि सुरक्षा.

बांधकाम,  गवंडीकाम, बार बेंडिंग आणि सुरक्षा रक्षक.

 

 

• लॉजिस्टिक्स आणि ड्रायव्हिंग.

हलकी व जड वाहने चालविणे, वेअरहाउस असोसिएट, आणि सप्लाय चेन.

 

• हॉस्पिटॅलिटी आणि डिजिटल कौशल्ये.

हॉटेल मॅनेजमेंट, पाककला, फूड अँड बेव्हरेज, फ्रंट ऑफिस, हाऊसकीपिंग, पर्यटन आणि मूलभूत डिजिटल कौशल्ये.

 

• उद्योजकता विकास.

 स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी लागणारे मार्गदर्शन आणि प्रशिक्षण.

000


 


No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi