Sunday, 1 November 2026

लेक लाडकी योजनेसाठी आता महाडीबीटी २.० पोर्टलवरून अर्ज –महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे · अर्ज प्रक्रिया अधिक सुलभ करत कागदपत्रांची संख्या झाली कमी

 लेक लाडकी योजनेसाठी आता महाडीबीटी २.० पोर्टलवरून अर्ज –महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

·         अर्ज प्रक्रिया अधिक सुलभ करत कागदपत्रांची संख्या झाली कमी

मुंबई,दि.31: लेक लाडकी योजनेच्या लाभासाठी आता अर्जदारांना महाडीबीटी २.० पोर्टलवरून थेट ऑनलाइन अर्ज सादर करता येणार आहे.शासकीय योजनांच्या प्रक्रिया पुनर्रचने अंतर्गत कागदपत्रांची संख्या कमी करून अर्ज नोंदणी ते अर्जाची सद्यस्थिती पाहण्यापर्यंतची सर्व     प्रक्रिया ऑनलाइन करण्यात आली असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी पत्रकाद्वारे दिली.

शासनाच्या विविध योजनांच्या सुसूत्रीकरणाबाबतच्या सूचनांच्या अनुषंगाने लेक लाडकी योजनेच्या प्रक्रियेत सुधारणा करण्यात आली आहे. यासाठी नवीनशासकीय प्रक्रियांची पुनर्रचना (जीपीआर) तयार    करण्यात आली असून, त्याअंतर्गत अर्जदारांना स्वतः ऑनलाइन अर्ज सादर करण्याची सुविधा उपलब्ध  करून देण्यात आली आहे. अर्ज नोंदणी, छाननी, अर्ज मंजुरी आणि लाभ मंजुरी या प्रक्रियांमध्ये सुसूत्रीकरण करण्यात आले आहे. तसेच अर्जदारांना सादर करावयाच्या कागदपत्रांची संख्याही कमी


No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi