पाच हजारांचे अनुदान हे अग्रीम; पुढील काळात जास्तीत जास्त मदत करू
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या नेतृत्वात राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. याप्रसंगी उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांचीही आठवण आपल्या सर्वांना येत असल्याचेही ते म्हणाले. ते पुढे म्हणाले. राज्य शासनाच्यावतीने दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या खात्यावर 5 हजार रुपये दिवाळीसाठी अग्रीम जमा करण्यात आले आहेत. परंतु, एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे तसेच एसडीआरएफच्या माध्यमातून, शासनाच्यावतीने जास्तीत जास्त मदत करण्यात येईल, असेही ते म्हणाले.
No comments:
Post a Comment