Tuesday, 10 November 2026

दिव्यांगांसाठी विकसित आधुनिक तंत्रज्ञान आणि सहाय्यक उपकरणांचे जिल्हास्तरीय प्रदर्शन भरविण्यासाठी

 दिव्यांगांसाठी विकसित आधुनिक तंत्रज्ञान आणि सहाय्यक उपकरणांचे जिल्हास्तरीय प्रदर्शन भरविण्यासाठी दरवर्षी कमाल १० लाख रुपयांची तरतूद केली आहे. स्थानिक स्टार्टअप्सना या प्रदर्शनांत उपकरणांचे प्रात्यक्षिक, तांत्रिक सादरीकरण तसेच लाभार्थी आणि शासकीय संस्थांशी संवादाची संधी मिळेल.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi