महिला आणि कुटुंबांच्या परंपरांची नोंद
बहीण आणि मुली यांच्या माध्यमातून जतन केल्या जातात. सणांच्या आठवणी, ओव्या, नैवेद्याच्या पाककृती, पारंपरिक गाणी आणि घरगुती धार्मिक-सांस्कृतिक प्रथा या वारशाचा महत्त्वाचा भाग आहेत.महाराष्ट्रातील अनेक कौटुंबिक परंपरा या आई, आजी,
या परंपरा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचाव्यात, यासाठी महिलांनी आपल्या नावाने या गोष्टी ‘Bappa.org’वर नोंदवाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे. महिला बचत गट, महाविद्यालये आणि विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून या मोहिमेत सहभाग वाढविण्याचे नियोजन आहे.
विशेषतः तरुण पिढीने आपल्या आजी-आजोबांच्या आठवणी आणि कुटुंबाचा इतिहास डिजिटल माध्यमातून जतन करावा, असा संदेश या मोहिमेतून दिला जाणार आहे.
No comments:
Post a Comment