Saturday, 3 October 2026

स्क्रीनसेव्हर्स मंच, पोस्टर चौपाल, माहितीचित्रे, सायबर कथा, स्टिकर्स आणि ‘सायबर पाठशाला की किताब’ https://www.dsci.in/cyber-security-awareness-month-2026/ या संकेतस्थळावर उपलब्ध असेल. डीएससीआयचे संचालक

 स्क्रीनसेव्हर्स मंच, पोस्टर चौपाल, माहितीचित्रे, सायबर कथा, स्टिकर्स आणि ‘सायबर पाठशाला की किताब’ अशा सहज प्रसारित करता येणाऱ्या माध्यमांतून जनजागृती साहित्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे. हे साहित्य https://www.dsci.in/cyber-security-awareness-month-2026/ या संकेतस्थळावर उपलब्ध असेल.

डीएससीआयचे संचालक सुकृत घोष यांनी प्रास्ताविकाद्वारे कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत माहिती दिली. याप्रसंगी महाराष्ट्र सायबर गुन्हे विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक यशस्वी यादव, बीएसई, सेबी, इंडियन सायबर क्राइम को-ऑर्डिनेशन सेंटर यांच्यासह या कार्यक्रमाला सहकार्य करणाऱ्या १७ औद्योगिक भागीदार संस्थांतील प्रमुख मान्यवर उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi