Tuesday, 20 October 2026

सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज’साठी इच्छुकांना https://sevainnovationchallenge.in या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज

 अर्ज कसा करावा?

‘सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज’साठी इच्छुकांना https://sevainnovationchallenge.in या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. संकेतस्थळावर उपलब्ध क्यूआर कोड स्कॅन करूनही अर्ज प्रक्रियेत सहभागी होता येईल. अर्ज प्रक्रियेच्या पहिल्या टप्प्यात प्राथमिक माहिती नोंदवावी लागेल. त्यानंतर प्रकल्प सादर करताना आधारशी संलग्न वैयक्तिक माहिती आणि प्रकल्पासंबंधी आवश्यक तपशील भरावे लागतील. संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन असून, अर्जदारांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी संकेतस्थळावर चॅटबॉटची सुविधाही उपलब्ध आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi