Friday, 23 October 2026

२१ चित्रकार व शिल्पकारांचा सन्मान ‘शिल्परंग-१२’ या राष्ट्रीय कला परिसंवादात देशाच्या विविध भागांतून सहभागी झालेल्या २१ चित्रकार व शिल्पकारांचा

 २१ चित्रकार व शिल्पकारांचा सन्मान

‘शिल्परंग-१२’ या राष्ट्रीय कला परिसंवादात देशाच्या विविध भागांतून सहभागी झालेल्या २१ चित्रकार व शिल्पकारांचा शाल आणि प्रतिमा देऊन सन्मान करण्यात आला. यामध्ये विनोद शर्मा, सुहास बहुलकर, चरण शर्मा, जॉन डगलस, निलेश वेडे, प्रदीप जोगदंड, रमेश चंद्र, साक्षी कदम, आनंद पांचाळ, सिद्धार्थ शिंगाडे, नितीन मिस्त्री, अमरनाथ शर्मा, प्रदीप कामिया, नीना देवांगन, वैभव मोरे, जगन्नाथ महापात्रा, दिलीप शर्मा, योगेश मुरकुटे, मान काफर, रविकुमार आणि केतन खुटले यांचा समावेश होता. यावेळी ज्येष्ठ चित्रकार सुहास बहुलकर यांच्या चित्राचे अनावरण करण्यात आले. कार्यक्रमस्थळी साकारलेल्या शिल्पांची पाहणी करून उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी कलाकारांच्या सर्जनशीलतेचे कौतुक केले

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi