Wednesday, 7 October 2026

पशुंसाठी वापरण्यात येणा-या सोनोग्राफी मशीनचा वापर मनुष्यासाठी होतोय का याची शहानिशा

 सध्या बाजारात सोनोग्राफी करण्यासाठी पोर्टेबल मशीन उपलब्ध आहेत. तशा जाहिराती गुगलवर दिसतात यासंदर्भात सर्वेक्षण करुन अशा उत्पादनावर बंदी घालण्यात यावी. शिवाय पशुंसाठी वापरण्यात येणा-या सोनोग्राफी मशीनचा वापर मनुष्यासाठी होतोय का याची शहानिशा करण्यात यावी.          जिल्हास्तरीय समित्यांचा आढावा घेण्यासाठी हिवाळी अधिवेशापूर्वी सर्व जिल्ह्यांमध्ये बैठका घेण्यात याव्यात कायद्याची जनजागृती करणा-यांना अधिक सक्षम व कार्यक्षम करण्यासाठी कार्यशाळा घेण्यात याव्यात अशा सूचनाही आरोग्यमंत्री आबिटकर यांनी केल्या.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi