Tuesday, 27 October 2026

वाढवण बंदराजवळ प्रस्तावित आंतरराष्ट्रीय बहुउद्देशीय कृषी बाजारपेठेला जागतिक दर्जाचे कृषी व्यापार केंद्र

 वाढवण बंदराजवळ प्रस्तावित आंतरराष्ट्रीय बहुउद्देशीय कृषी बाजारपेठेला जागतिक दर्जाचे कृषी व्यापार केंद्र म्हणून विकसित करण्यातील गुंतवणुकीच्या संधींवर या भागीदारीत भर देण्यात आला आहे. संतुलित प्रादेशिक विकास आणि स्थानिक रोजगारनिर्मितीसाठी जागतिक गुंतवणूकदारांनी मुंबई व पुण्याबरोबरच वाढती विमानतळ, महामार्ग आणि रेल्वे जोडणी असलेल्या द्वितीय व तृतीय श्रेणीतील शहरांकडेही लक्ष केंद्रित करावे, अशी भूमिका मांडण्यात आली.

या सहकार्यामुळे जागतिक भांडवल, प्रगत तंत्रज्ञान आणि दर्जेदार आरोग्यसेवा राज्यातील शेतकरी, ग्रामीण समुदाय आणि प्रादेशिक केंद्रांपर्यंत पोहोचविण्यास मदत होणार असून, देशातील प्रमुख गुंतवणूक केंद्र म्हणून महाराष्ट्राचे स्थान अधिक बळकट होणार आहे.

 यावेळी सचिव डॉ. राजेश गवांदे, डीबीएस बँक इंडियाचे कार्यकारी संचालक तथा इंडिया हेड ऑफ गव्हर्नमेंट बिझनेस राजीव बग्गा, आयआयकेअर फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी विठ्ठल भापकर, डीबीएस बँक समूह, सिंगापूरच्या व्यवस्थापकीय संचालक सारा त्साओ, कार्यकारी संचालक मिशेल टिओ, उपाध्यक्ष माया वानिया, डीबीएस बँक इंडियाचे उपाध्यक्ष श्रेयांश श्रीवास्तव, 

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi