Saturday, 24 October 2026

पाणी बचतीची जबरदस्त कल्पना 💧पुण्यात अनेक ठिकाणी याचा वापर सुरू

 💧 पाणी बचतीची जबरदस्त कल्पना 💧


पुण्यात अनेक ठिकाणी याचा वापर सुरू झाला आहे. तुम्ही कधी करणार?


सर्व नागरिकांनी आपल्या घरातील नळांना एरियटर (Aerator) बसवावा.


संपूर्ण सोसायटीने एकत्रितपणे हा उपक्रम राबवल्यास मोठ्या प्रमाणात पाणी बचत होऊ शकते.


✅ 70% पेक्षा जास्त पाणी बचत

✅ टाक्यांमधील पाणी अधिक काळ टिकते

✅ घर, शाळा, कॉलेज, सरकारी कार्यालये, कॉर्पोरेट कंपन्या व इतर सर्व ठिकाणी उपयुक्त

✅ किंमत कमी आणि सहज उपलब्ध

✅ बसविणे अतिशय सोपे – प्लंबरची गरज नाही

✅ नळाच्या पाण्याचा दाब कायम ठेवून वापर कमी होतो


साधारणपणे एका नळातून 1 मिनिटात 10 ते 12 लिटर पाणी वाहते. एरियटर बसवल्यानंतर तेच पाणी सुमारे 3 लिटर प्रति मिनिट इतके वापरले जाते.


कमी खर्चात जास्त बचत 

(Cost Effective Solution)


प्रत्येकाने आपल्या घरात आणि सोसायटीत एरियटर बसवले, तर लाखो लिटर पाण्याची बचत होऊ शकते.


"पाणी आहे तर भविष्य आहे" 


#पाणी_वाचवा


व्हिडिओ जरूर स्टेटस ला ठेवा म्हणजे जास्तीत जास्त लोकांमध्ये जागरूकता वाढेल 🙏

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi