Friday, 2 October 2026

एक ट्रिलियन डॉलर’ अर्थव्यवस्थेकडे वाटचालघेत २०३० पर्यंत

 एक ट्रिलियन डॉलर’ अर्थव्यवस्थेकडे वाटचाल

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताच्या विकासाच्या दिशेने निर्माण झालेल्या नव्या संधींचा महाराष्ट्राला लाभ करून घेत २०३० पर्यंत एक ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था उभारण्याचे राज्याचे उद्दिष्ट आहे. या उद्दिष्टाचा अर्थ अधिक उत्पादक उद्योग, नागरिकांचे वाढते उत्पन्न, सक्षम जिल्हे आणि महाराष्ट्रातच भविष्य घडविण्याचा युवकांचा आत्मविश्वास असा आहे. प्रत्येक गुंतवणुकीने या उद्दिष्टाला हातभार लावला पाहिजे, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

 

शिक्षण शहर, मेडिसिटी तसेच एआय आणि इनोव्हेशन सिटी यांसारख्या उपक्रमांमधून उद्योग, कौशल्य, संशोधन, आरोग्य आणि तंत्रज्ञान यांना एकत्र आणण्याचे काम सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi