Saturday, 10 October 2026

मानसिक आरोग्य सेवांचे बळकटीकरण करण्यासाठी शासनासोबत स्वयंसेवी संस्थांचा सहभागही

 स्वयंसेवी संस्थांचाही सहभाग

            मानसिक आरोग्य सेवांचे बळकटीकरण करण्यासाठी शासनासोबत स्वयंसेवी संस्थांचा सहभागही घेतला जात आहे. आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्ट, एकलव्य फाउंडेशन आणि श्रद्धा फाउंडेशन यांसारख्या संस्थांच्या सहकार्याने जनजागृती, समुपदेशन आणि समुदायस्तरावरील मदतीसाठी प्रयत्न केले जात आहेत. शासन, आरोग्य कर्मचारी, स्वयंसेवी संस्था आणि समाज यांच्या समन्वयातून मानसिक आरोग्य सेवा अधिक प्रभावी करण्याचे उद्दिष्ट आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi