नागपूरच्या परंपरेला जागतिक स्वरूप देण्याचा प्रयत्न स्तुत्य-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नागपूरच्या या परंपरेला जागतिक स्वरुप देण्याचा हा प्रयत्न निश्चितपणे स्तुत्य आहे, या शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिकेच्या वतीने आयोजित या महोत्सवाचे कौतूक केले. महोत्सवाच्या यशस्वी आयोजनाबद्धल त्यांनी महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी महाराष्ट्रातील सामान्य माणसांच्या जीवनात असणाऱ्या सर्व समस्या दूर व्हाव्यात, अशी इच्छा व्यक्त केली.
000
No comments:
Post a Comment