Sunday, 27 September 2026

सेवासुविधा देण्याचा प्रयत्न असणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.

 सेवासुविधा देण्याचा प्रयत्न असणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.

 

         शिक्षणानेच समाजाचा खरा विकास आणि शाश्वत प्रगती शक्य आहे. गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करणे ही केवळ औपचारिकता नसून काळाची गरज आहे. श्री संत रविदास महाराजांच्या विचारांवर चालत समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विकासाची फळे पोहोचवणे हेच आमच्या सरकारचे ध्येय आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi