पुणे फेस्टिव्हलच्या 38 व्या पर्वाचे उद्घाटन
· ज्येष्ठ कलाकार मोहन जोशी यांना ‘जीवन गौरव’ पुरस्कार प्रदान
पुणे, दि. 18 : परंपरा आणि आधुनिकता यांचा समन्वय साधत विकासाकडे वाटचाल करताना समृद्ध सांस्कृतिक वारसा, भाषा, कला, परंपरा आणि मूल्यांचे जतन करणे आवश्यक आहे. आधुनिक पायाभूत सुविधा, तंत्रज्ञान आणि आर्थिक विकासासोबत सांस्कृतिक मुळांशी नाते दृढ ठेवणे ही विकसित भारताची खरी ओळख आहे, असे प्रतिपादन उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी केले.
No comments:
Post a Comment