Saturday, 1 August 2026

सुरक्षित, सन्मानित आणि उज्ज्वल बालपणासाठी राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाची प्रभावी भूमिका

  

सुरक्षित, सन्मानित आणि उज्ज्वल बालपणासाठी

राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाची प्रभावी भूमिका

 

सुरक्षित, सन्मानित आणि आनंदी बालपण हा प्रत्येक बालकाचा मूलभूत अधिकार आहे. राज्य बाल हक्क संरक्षण आयोग हा केवळ तक्रार निवारण करणारा संस्थात्मक मंच नसून बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करणारी महत्त्वाची यंत्रणा आहे. शासन, पालक, शिक्षक, पोलीस, स्वयंसेवी संस्था आणि समाज यांनी समन्वयाने कार्य केल्यास बालकांवरील अत्याचार, शोषण आणि भेदभाव रोखणे शक्य होईल. प्रत्येक बालकाला सुरक्षित वातावरण, समान संधी आणि उज्ज्वल भविष्य मिळावे, हीच आयोगाची आणि संपूर्ण समाजाची सामूहिक जबाबदारी आहे.

 

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi