अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे आरोग्यसेवा क्षेत्रातही व्यापक बदल घडत आहेत. रोगांच्या व्यवस्थापनात आमूलाग्र बदल झाले आहेत. आपल्या अर्थव्यवस्थेचा पाया असलेले कृषी क्षेत्र हे कृत्रिम बुद्धिमत्तेचा सर्वाधिक लाभ होणाऱ्या क्षेत्रांपैकी एक आहे. अलिकडेच राज्य सरकारने 'महाविस्तार' हे कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित ॲप सुरू केले असून ते पूर्णपणे कृषी क्षेत्राला समर्पित आहे. कोणताही शेतकरी आपल्या भाषेत प्रश्न विचारून पिकांवरील कीड, खतांचे व्यवस्थापन, पीक व्यवस्थापन किंवा इतर कोणत्याही समस्येबाबत माहिती मिळवू शकतो. पिकाचा साधा फोटो अपलोड केल्यानंतर कृत्रिम बुद्धिमत्ता मॉडेल त्या पिकाची सद्यस्थिती, भविष्यातील संभाव्य समस्या आणि आवश्यक व्यवस्थापनाबाबत सविस्तर माहिती देऊ शकते. या तंत्रज्ञानामुळे शेतीचा उत्पादन खर्च सुमारे २५ टक्क्यांनी कमी होऊ शकतो, तर उत्पादकता २५ ते ३० टक्क्यांनी वाढू शकते. हीच कृत्रिम बुद्धिमत्तेची खरी ताकद आहे.
सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Featured post
-
एक सुट्टी घ्या ... लोक सुट्ट्या का घेत नाहीत याची कारणे काय असावीत बरे...? एक म्हणजे सुट्टी घेणारा माणूस हा गृहपाठ चुकवणाऱ्या मुला प्र...
-
मा. लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत रस्ते, गटारे व अन्य मुलभूत सुविधांच्या कामांबाबत. महाराष्ट्र शासन ग्राम ...
-
गुडघे दुखी / ढोपर दुखी कारणे - व्यायामाचा अभाव , वाढलेले जास्त वजन , बद्धकोष्ठता , थंड पाणी / पेय उभ्याउभ्याने ...
No comments:
Post a Comment