Saturday, 22 August 2026

शेती क्षेत्रात आर्टिफिशीएल इंटेलिजन्स व 'डिजिटल ट्विन लर्निंग' प्रकल्पामुळे राज्यात परिवर्तन घडेल

 शेती क्षेत्रात आर्टिफिशीएल इंटेलिजन्स व 'डिजिटल ट्विन लर्निंग' प्रकल्पामुळे राज्यात परिवर्तन घडेल 

-कृषीमंत्री दतात्रय भरणे

कृषीमंत्री दतात्रय भरणे म्हणाले की, 'शेती क्षेत्रात आर्टिफिशीएल इंटेलिजन्स व 'डिजिटल ट्विन लर्निंग' प्रकल्पामुळे राज्यात परिवर्तन घडेल. एआय आधारित शेतीसाठी  शासनाचा आग्रह असून हा प्रकल्प राज्यव्यापी राबविण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.

 

प्रकल्पामुळे शेतीच्या विकासाला चालना मिळेल : प्रताप पवार

सकाळ समुहाचे अध्यक्ष प्रताप पवार म्हणाले की, राज्य शासनाने शेतकऱ्यांच्या हितासाठी 'शेती क्षेत्रात आर्टिफिशीएल इंटेलिजन्स व 'डिजिटल ट्विन लर्निंग' प्रकल्प राबविण्याचा घेतलेला निर्णय हा राज्याच्या विकासासाठी अत्यंत महत्वाचा आहे.शासनाच्या पाठिब्यांशिवाय कोणताही प्रकल्प यशस्वी होवू शकत नाही.या प्रकल्पामुळे शेतीच्या विकासाला चालना मिळेल व महाराष्ट्राच्या विकासासाठी हातभार लागेल असेही ते म्हणाले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi