Friday, 3 July 2026

चिल्ड्रन्स एड सोसायटीच्या ताब्यातील या शासकीय जागेवरील अतिक्रमण प्रकरणी संबंधित विभागांकडून

 चिल्ड्रन्स एड सोसायटीच्या ताब्यातील या शासकीय जागेवरील अतिक्रमण प्रकरणी संबंधित विभागांकडून अहवाल मागविण्यात आला असून चौकशीत कोणताही अधिकारी दोषी आढळल्यास त्याच्यावर नियमानुसार कारवाई करण्यात येईल. तसेच संबंधित जागेच्या लीजवाढीसंदर्भातही महसूल विभागाकडे पाठपुरावा सुरू असल्याची माहिती मंत्री तटकरे यांनी दिली.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi