Friday, 3 July 2026

अतिक्रमणमुक्त झालेल्या जागेवर क्रीडा सुविधा, कौशल्य विकास केंद्रे, प्रगत प्रशिक्षण सुविधा तसेच

 अतिक्रमणमुक्त झालेल्या जागेवर क्रीडा सुविधा, कौशल्य विकास केंद्रे, प्रगत प्रशिक्षण सुविधा तसेच विभागाच्या प्रशासकीय इमारती उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. चिल्ड्रन्स एड सोसायटीच्या शताब्दी वर्षानिमित्त हा संपूर्ण परिसर अधिक सक्षम व आधुनिक स्वरूपात विकसित करण्यासाठी शासन आवश्यक पावले उचलत असल्याचे त्यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi