Wednesday, 22 July 2026

सैनिकी शाळांमधील विद्यार्थ्यांवरील आर्थिक भार कमी करण्याच्या दृष्टीने शुल्क कमी करून ते टप्प्याटप्प्याने शून्यावर आणण्यासाठी

 सैनिकी शाळांमधील विद्यार्थ्यांवरील आर्थिक भार कमी करण्याच्या दृष्टीने शुल्क कमी करून ते टप्प्याटप्प्याने शून्यावर आणण्यासाठी आवश्यक प्रस्ताव सादर करावेत, असे संगत  मंत्री भुसे म्हणाले, भविष्यातील गरजा लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख व्हावी यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) अभ्यासक्रमाचा समावेश करावा.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi