आर्टी' मुळे मातंग समाजाच्या सर्वांगीण विकासाला चालना
- केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले
'लोकशाहीर अण्णा भाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था (आर्टी)' ही मातंग समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वाची संस्था ठरेल, असा विश्वास केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले व्यक्त केला.
No comments:
Post a Comment