Wednesday, 8 July 2026

दुधातील भेसळ रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासनामार्फत राज्यभर कडक कारवाई

 मंत्री सावे यांनी सांगितले की, दुधातील भेसळ रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासनामार्फत राज्यभर कडक कारवाई सुरू असून, त्यामुळे भविष्यात भेसळ करण्याचे धाडस कोणी करणार नाही, असा विश्वासही मंत्री अतुल सावे यांनी व्यक्त केला. तसेच दूध दराबाबत सदस्यांनी केलेल्या सूचनाही मंत्रिमंडळ बैठकीत मांडण्यात येतील असे त्यांनी यावेळी सांगितले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi