पुणे जिल्ह्यात पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांची वाढती गर्दी, संभाव्य अपघात तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी मावळ तालुक्यातील प्रमुख पर्यटनस्थळांवर भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ मधील कलम १६३ लागू करण्यात आले आहे. हा आदेश ३१ ऑगस्ट २०२६ पर्यंत लागू राहणार आहे. या उपाययोजना आणि पावसाळ्यात आपत्तीच्या परिस्थितीमध्ये शासन ॲक्शन मोडवर आल्यामुळे आपत्तीचे तीव्रता कमी होत नसली तरी रेस्क्यू ऑपरेशन वेगात होत आहे .
0000
No comments:
Post a Comment