Friday, 24 July 2026

चांगली कामगिरी करणाऱ्या क्षेत्रांची कामगिरी कायम ठेवा

 चांगली कामगिरी करणाऱ्या क्षेत्रांची कामगिरी कायम ठेवा

ऊर्जा, शाश्वत शहरे आणि अन्य काही क्षेत्रांमध्ये महाराष्ट्राची कामगिरी चांगली असून त्यामध्ये सातत्य ठेवावे. तसेच ज्या क्षेत्रांमध्ये राज्य मागे पडलेले आहे, त्या क्षेत्रांतील त्रुटी शोधून त्यावर लक्ष केंद्रित करावे. प्रत्येक विभागाने आपल्या निर्देशांकांवर सखोल काम करून डेटा विश्लेषण करावे, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

 

या बैठकीला मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्यासह पोलीस महासंचालक सदानंद दाते, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव लोकेश चंद्रा तसेच सर्वच विभागांचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव, सेंटर फॉर इफेक्टिव्ह गव्हर्नन्स ऑफ इंडियन स्टेट्सचे अध्यक्ष तथा मुख्य कार्यपालन अधिकारी शंकर नारायणन, सदस्य विनी महाजन, आलिशा लकडावाला आदी यावेळी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi