राज्यात वृक्ष वाढविण्यासाठी 5 टिश्यू कल्चर प्रयोगशाळा
- वनमंत्री गणेश नाईक
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात वनविभागाचा चेहरामोहरा बदलत आहे. या विभागाच्या विकासासाठी सर्व सहकार्य मिळत आहे. म्हणूनच व्याघ्र संवर्धनासोबतच नवनवीन संकल्पनांच्या अंमलबजावणीतून वनविभागाचे कार्य पुढे जात आहे. राज्यात 300 कोटी वृक्षारोपणाचा ध्यास विभागाने घेतला असून जास्तीत जास्त रोप तयार करण्यासाठी राज्यात 5 ठिकाणी टिश्यू कल्चर प्रयोगशाळा उभारण्यात आल्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी सांगितले
No comments:
Post a Comment