मिशन लक्ष्यवेध अंतर्गत क्रीडा प्रतिभा चाचणी अर्जांची अंतिम तारीख २८ एप्रिल
मुंबई, दि. 22 : क्रीडा व युवक सेवा संचालनालयामार्फत “मिशन लक्ष्यवेध” अंतर्गत मुंबई शहर जिल्हास्तरीय क्रीडा प्रतिभा विकास केंद्राच्या निवड प्रक्रियेसाठी २८ एप्रिल २०२६ पर्यंत https://forms.gle/
या उपक्रमाचा मुख्य उद्देश जिल्ह्यातील गुणवंत खेळाडूंना उच्च दर्जाचे प्रशिक्षण, आवश्यक सुविधा व मार्गदर्शन उपलब्ध करून देत राज्य, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट कामगिरी करणारे खेळाडू घडवणे हा आहे. या उपक्रमांतर्गत शुटींग, टेबल टेनिस व वेटलिफ्टींग या क्रीडा प्रकारांसाठी जिल्हास्तरावर निवड चाचणी आयोजित करण्यात येत आहे.
या निवड चाचण्यांसाठी २१ वर्षांखालील खेळाडू पात्र ठरणार असून, जिल्हास्तर पदक प्राप्त व विभागस्तर, राज्यस्तर, राष्ट्री
अधिक माहितीसाठी निलेश गराटे – (9702212925), साहिल उतेकर – (9702171004), समृद्धी देवळेकर – (8779727571) यांच्याकडे संपर्क साधावा.
No comments:
Post a Comment