Wednesday, 8 April 2026

राज्यात 'हब आणि स्पोक मॉडेल' द्वारे अवयवदान व प्रत्यारोपण चळवळ अधिक व्यापक करा

 राज्यात 'हब आणि स्पोक मॉडेलद्वारे अवयवदान व

प्रत्यारोपण चळवळ अधिक व्यापक करा

आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

 

मुंबईदि. 8 : महाराष्ट्रातील अवयवदान व अवयव प्रत्यारोपण चळवळ गतिमान करण्यासाठी राज्यात 'हब अँड स्पोक मॉडेलराबवून अमरावतीनाशिकपुणेठाणेमीरा -भाईदर व  मुंबई येथे अवयव प्रत्यारोपण अधिक व्यापक होईल अशी यंत्रणा उभी करण्याचे निर्देश सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले.

 

 मंत्रालयात अवयव प्रत्यारोपण उपाययोजना व आढावा बैठकीत ते बोलत होते.बैठकीस राज्यातील सर्व आरोग्य उपसंचालकवैद्यकीय अधिकारी व संबंधित तज्ज्ञ दूरदृष्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi