Thursday, 2 April 2026

जगाच्या इतिहासात अनेक महान व्यक्तिमत्त्वांनी तारुण्यावस्थेत लक्षणीय

 साहित्याला मिळणारा पुरस्कार हा लोकमान्यतेचे प्रतीक असतो असे सांगून हिंदी साहित्यिक सूर्यप्रसाद दीक्षित म्हणालेकी  युवा अवस्था ही केवळ विशिष्ट कालावधीदर्शक संकल्पना नाहीतर ती एक चेतनेची जाणीव आहे. जगाच्या इतिहासात अनेक महान व्यक्तिमत्त्वांनी तारुण्यावस्थेत लक्षणीय दिशादर्शक काम केले आहे. आज देशात युवकांची मोठी संख्या आहे. ही ऊर्जा प्रेरित करण्यासाठी युवा लेखकांनी सकारात्मक जाणिवेचे लेखन करताना वाचकांना ज्ञानविज्ञानाशी जोडण्यासाठी आवर्जून प्रयत्न करावेत.

अकादमीच्या सचिव श्रीमती होळकर यांनी प्रास्ताविक केले तर श्रीमती कुमुद शर्मा यांनी आभार मानले.

इतर भाषेतील साहित्य अकादमी युवा पुरस्कार विजेते याप्रमाणे  - ( भाषा व लेखक)

आसामी- सुप्रकाश भुयान

बांगला - सुदेष्णा मोईत्रा

बोडो - अमर खुंगुर बर

इंग्रजी - अव्दैत कोट्टारी

गुजराती  मयुर खावडू

हिंदी - पार्वती तिर्की

कन्नड -  दिलीपकुमार आर

कश्मीरी - साईका सहर

कोकणी - ग्लिनिस डायस

मैथिली - नेहा झा मणि

मलयाळम् - अखिल धर्मजन

मणिपुरी - अकोइजन जितेन सिंह

नेपाली - सुवास ठकुरी

ओडिया - सुब्रतकुमार  सेनापती

पंजाबी  मनदीप औलख

राजस्थानी - पुनमचंद गोदारा

संस्कृत - धीरजकुमार पाण्डेय

संथाली  फागू बास्के

सिंधी -  मंथन बछाणी

तमिळ  लक्ष्मीहर टी

तेलुगु - प्रसाद सुरी

उर्दू -  नेहा रुबाब

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi