Thursday, 2 April 2026

पुढील काळात सर्व योजनांमध्ये फार्मर आयडीचा वापर वाढविण्याच्या सूचना

 केंद्रीय मंत्री चौहान यांनी पुढील काळात सर्व योजनांमध्ये फार्मर आयडीचा वापर वाढविण्याच्या सूचना दिल्या असूनमहाराष्ट्राचा हा उपक्रम इतर राज्यांसाठी मार्गदर्शक ठरणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.

 

या निर्णयामुळे राज्यातील शेतकऱ्यांना अधिक सुलभपारदर्शक आणि तंत्रज्ञानाधारित सेवा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे..

0000

संध्या गरवारे/विसंअ

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi