Thursday, 2 April 2026

प्रदूषण करणाऱ्या उद्योगांवरील बँक हमी व दंडाचे धोरण बदलण्याबाबत तीन महिन्यांत अहवाल सादर करा

 प्रदूषण करणाऱ्या उद्योगांवरील बँक हमी व दंडाचे धोरण बदलण्याबाबत

तीन महिन्यांत अहवाल सादर करा

-पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे

 

मुंबई, दि. १ : वारंवार प्रदूषण करणाऱ्या उद्योगांकडून घेतल्या जाणाऱ्या बँक हमी (बँक गॅरंटी) आणि दंडाच्या रकमेबाबतचे धोरण २०१३ पासून बदललेले नाही. त्यामुळे या धोरणात बदल करण्यासाठी अभ्यास करून पुढील तीन महिन्यांत अहवाल सादर करावा, असे निर्देश पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी दिले.

 

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi