नियंत्रण कक्ष व तक्रार निवारण यंत्रणा सक्रियतक्रारींसाठी ९७६९९१९२२१ हा व्हॉट्सअॅप क्रमांक
राज्य, विभाग, जिल्हा आणि तालुका स्तरावर नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आले आहेत. एलपीजी पुरवठ्यासंदर्भात तक्रारींसाठी ९७६९९१९२२१ हा व्हॉट्सअॅप क्रमांक जाहीर करण्यात आला आहे. १७ मार्च ते ६ एप्रिलदरम्यान २,४०९ तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यावर कार्यवाही सुरू आहे.
No comments:
Post a Comment