Friday, 17 April 2026

महात्मा जोतीराव फुले कौशल्य प्रशिक्षण केंद्र सुरू करणे या योजनेत नवीन शैक्षणिक धोरणानुसार

    मंत्री मंगल प्रभात लोढा म्हणाले कीमहात्मा जोराव फुले कौशल्य प्रशिक्षण केंद्र  सुरू करणे या योजनेत  नवीन शैक्षणिक धोरणानुसार शिक्षणासोबत कौशल्याची सांगड घालण्यात येणार आहे. झोपडपट्टी परिसरातही ही प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात येणार आहेत. शहरी भागात आवश्यक असलेले कौशल्य प्रशिक्षण केंद्रात शिकविण्यात येतील. पदवी सोबत कौशल्य अवगत असेल तरच रोजगाराच्या संधी अधिक उपलब्ध होतात त्यामुळे हा उपक्रम अधिकाधिक प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे.

       मंत्री मंगल प्रभात लोढा म्हणाले की, हँगिंग गार्डन (फिरोजशहा मेहता गार्डन) येथे ज्येष्ठ नागरिकांच्या सुविधेसाठी रॅम्प तयार करणेसायन येथील 'अम्मान देखनीसंस्थेजवळील डीपी रोडवर झालेले अतिक्रमण हटवून तो रस्ता रहिवाशांसाठी मोकळा करावायाबाबत मुंबई महापालिका आयुक्तांशी चर्चा करण्यात आली. मुंबईतील पायाभूत सुविधा आणि तरुणांच्या उज्ज्वल भविष्यासाठी महानगरपालिका आणि राज्य शासन मिळून काम करअसा विश्वास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी यावेळी व्यक्त केला.

                                         

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi