Tuesday, 7 April 2026

योग्य मार्गदर्शन, प्रोत्साहन आणि व्यासपीठ मिळाल्यास या मुलांची कला अधिक खुलते. शाळा

 योग्य मार्गदर्शनप्रोत्साहन आणि व्यासपीठ मिळाल्यास या मुलांची कला अधिक खुलते. शाळासंस्था आणि शिक्षक यांची भूमिका इथे अत्यंत महत्त्वाची ठरते. लहान वयातच त्यांच्या कलेला दिशा दिल्यास ते केवळ चांगले कलाकारच नव्हेतर आत्मविश्वासू व्यक्ती म्हणून घडतात. दिव्यांग मुलांच्या कलेला प्रोत्साहन देणे ही केवळ कुटुंबाची किंवा संस्थांची जबाबदारी नाहीतर संपूर्ण समाजाची आहे. त्यांच्या कलाकृतींना दाद देणेप्रदर्शनांना भेट देणे आणि त्यांना संधी उपलब्ध करून देणे हीच खरी त्यांच्यासाठी प्रेरणा ठरते.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi