“डिजिटल अरेस्ट"❓ तुम्हाला खरोखरच कोणी ऑनलाइन अटक करू शकते का?
🚫 नाही. “डिजिटल अरेस्ट” हा सायबर फसवणुकीचा प्रकार आहे. फसवणूक करणारे आरबीआय, पोलीस किंवा सरकारी संस्थांची नावे वापरून लोकांना घाबरवतात आणि पैसे देण्यास किंवा वैयक्तिक माहिती शेअर करण्यास भाग पाडतात.
🧠 नेहमी लक्षात ठेवा:
• अटक ऑडिओ/व्हिडिओ कॉल किंवा संदेशांवर होत नाही
• आर्थिक/वैयक्तिक माहिती शेअर करू नका
• नेहमी कॉल करणाऱ्याची सत्यता तपासा
• शंका असल्यास आपल्या बँकेशी संपर्क साधा
🛡️ जागरूक रहा. सुरक्षित रहा.
📞 1930 वर तक्रार नोंदवा किंवा www.cybercrime.gov.in भेट द्या.
अधिक माहितीसाठी कृपया https://rbikehtahai.rbi.org.in/marathi/index.html वर क्लिक करा.
आरबीआय सांगते, जाणकार बना, सतर्क रहा !
WhatsApp सूचना थांबवायला 'stop' लिहा
No comments:
Post a Comment