सर्व सेवा पुरवठादारांना ॲग्रीगेटर धोरणाच्या कक्षेत आणा
- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे निर्देश
मुंबई, दि. 23 : केवळ प्रवासी वाहतूक सेवा (ओला, उबेर) नव्हे तर डिलिव्हरी सेवा, ई-कॉमर्स कंपन्या, तसेच दोन व चारचाकी वाहनांद्वारे माल वाहतूक करणाऱ्या सर्व सेवा पुरवठादारांना या ॲग्रीगेटर धोरणाच्या कक्षेत आणणे आवश्यक आहे. यामुळे राज्य शासनाचे नियंत्रण वाढेल तसेच महसूलातही वाढ होईल, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले.
No comments:
Post a Comment